Stomach health care: ‘ही’ लक्षणे दिसल्यास वाढतो पोटाच्या कर्करोगाचा धोका; वेळीच व्हा सावध

Stomach cancer: पोटाचा कर्करोग हा एक दुर्मीळ आजार आहे. त्यावर फार थोडे उपचार उपलब्ध आहेत. तसेच तो पूर्णपणे बरा होईल याची खात्री देखील देता येत नाही. पोटाच्या समस्यांवर वेळीच उपचार न केल्यास कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. आज आपण अशाच काही लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत. जी लक्षणे दिसल्यास पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

| Updated on: Feb 01, 2022 | 5:30 AM
मळमळने : अनेकांना विविध कारणांमुळे मळमळ होत असते. परंतु हा त्रास जर नियमित होत असेल तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांच्या मते पोटात गाठ निर्माण झाल्यामुळे तुम्हाला मळमळीचा त्रास होऊ शकतो. ही गाठ पुढे चालून कॅन्सरचे कारण होऊ शकते.

1 / 5
 थकवा येणे : थकवा येणे हे देखील पोटाच्या कॅन्सरचे एक लक्षण आहे. अनेक लोक थकव्या सारख्या समस्येला गांभीर्याने घेत नाहीत. मात्र दीर्घकाळ थकव्याची समस्या राहिल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते.

2 / 5
 पोटदुखी : ट्यूमरच्या वाढीमुळे अनेकदा पोटात दुखते. सततची पोटदुखी हे देखील एक कर्करोगाचे मुख्य लक्षण आहे. तुम्हाला जर सतत पोटदुखीचा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पोटदुखी : ट्यूमरच्या वाढीमुळे अनेकदा पोटात दुखते. सततची पोटदुखी हे देखील एक कर्करोगाचे मुख्य लक्षण आहे. तुम्हाला जर सतत पोटदुखीचा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

3 / 5
 भूक न लागणे : पोटात दुखण्याव्यतिरिक्त जर तुम्हाला नियमित भूक लागत नसेल किंवा कमी भूक लागत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. भूक न लागणे हे देखील पोटाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. अशा स्थितीमध्ये या समस्येकडे दुर्लक्ष करणे तुमच्या जीवावर बेतू शकते. भूक न लागल्याने तुमचे वजन देखील झपाट्याने कमी होते.

4 / 5
बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठता

5 / 5
Follow us
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....