कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करा आणि ‘या’ पदार्थांचा रोजच्या आहारामध्ये समावेश करा!
गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाच आहे. काही गोष्टींचा आपण आहारामध्ये समावेश करून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे खूप महत्वाचे आहे.
Most Read Stories