फक्त ड्रेस नाही तर, साडी नेसल्यावर देखील ‘या’ आकर्षक झुमक्यांमध्ये फुलेल सौंदर्य
तुळशीचं लग्न झाल्यानंतर लग्न सराई सुरु होणार. अशात जवळ्या नातेवाईकांच्या लग्नात कसा लूक करायचा अशा प्रश्न अनेक मुली आणि महिलांना पडलेला असतो. तर फक्त ड्रेसवरच नाही तर, साड्यांवर देखील आकर्षत दिसतील अशा काही झुमक्यांची डिझाईन नक्की पाहा...
Most Read Stories