PHOTO | Beauty tips: स्कीन केअरसाठी सर्वोत्तम कांद्याचा रस, या समस्याही करतो दूर
Onion juice skin benefits: बहुतेक लोक केसांसाठी कांद्याचा रस वापरतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की त्वचेच्या काळजीमध्ये देखील हा सर्वात चांगला मानला जातो. त्वचेच्या अनेक समस्या कांद्याने दूर केल्या जाऊ शकतात. जाणून घ्या कांद्याचा रस कोणत्या समस्यांवर मात करण्यास मदत करतो.
Most Read Stories