Hair Care : केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ 3 आयुर्वेदिक औषधी वनस्पती वापरा!
मेथी हा एक आयुर्वेदिक घटक आहे. जो केस गळणे, कोंडा कमी करण्यास आणि टाळूला मॉइश्चरायझेशन करण्यास मदत करतो. हे लोह, प्रथिने, फॉलिक ऍसिड आणि ए, के आणि सी सारख्या जीवनसत्त्वांचा समृद्ध स्रोत आहे. तुम्ही मेथी बारीक करून पेस्ट बनवू शकता. जे नंतर हेअर मास्क किंवा क्लीन्सर तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
Most Read Stories