Face Pack : हिवाळ्यात ‘हे’ घरगुती फेसपॅक त्वचेवरील चमक वाढवण्यास मदत करतील!
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत. सध्याचा हिवाळ्याच्या हंगामामध्ये तर कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय करा. विशेष: फळांचे फेसपॅक आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. पपईचा लगदा चार चमचे घ्या आणि त्यामध्ये दूध मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर साधारण वीस मिनिटे ठेवा.
Most Read Stories