Health care tips | सावधान… तुमच्या या वाईट सवयीमुळे वाढतो ब्रेन स्ट्रोकचा धोका!
अल्कोहोल हे देखील ब्रेन स्ट्रोकचे प्रमुख कारण आहे. दिवसातून दोन ग्लासपेक्षा जास्त अल्कोहोल प्यायल्याने उच्च रक्तदाबाची शक्यता खूप वाढते. ज्यामुळे पक्षाघात होऊ शकतो. दिवसभर पडून राहिल्याने, एकाच जागी बराच वेळ बसल्याने लठ्ठपणा वाढतो. यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोकाही वाढतो. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा. यामुळे केवळ ब्रेन स्ट्रोकच नाही तर अनेक आजार कमी होतील.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

बीसीसीआयकडून स्मृती मंधानाला 50 लाख रुपये मिळणार, कशासाठी?

या कारणाने IPL 2025 ची ओपनिंग मॅच कायम लक्षात राहणार !

बडीशोपमध्ये कोणते जीवनसत्व भरपूर असतात?

भिजवलेल्या मनुक्यांसह अक्रोड खाल्ल्यास काय होतं?

आयपीएलमध्ये रिक्षावाल्यांच्या मुलांचा बोलबाला, जाणून घ्या

वयाच्या 50 व्या वर्षी काजोलचा क्लासी लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा