Skin | त्वचेवरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी हे 4 घरगुती क्लिंजर वापरा आणि सुंदर त्वचा मिळवा!
चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहेत. त्याचे नैसर्गिक गुणधर्म त्वचेला आतून स्वच्छ करतात. एका भांड्यात टोमॅटोचा लगदा घ्या आणि तो मॅश करा. आता त्यात एक चमचा मध घालून चांगले मिक्स करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित लावा आणि कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळ पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते. लिंबू नैसर्गिकरित्या अॅसिडिक आहे. त्यामुळे ते ब्लीचचे काम करते आणि त्वचेची पीएच पातळी देखील संतुलित ठेवते. मधामुळे त्वचा मुलायम राहते.
Most Read Stories