Diabetes Care : ‘हे’ 5 पदार्थ रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात!
बदामामध्ये मॅग्नेशिय भरपूर असतात. हे तुमच्या शरीराला इन्सुलिन अधिक प्रभावीपणे वापरण्यास मदत करते. बदामामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
Most Read Stories