Skin care: त्वचेची टॅनिंग दूर करण्यासाठी ‘या’ 5 हर्बल पेस्ट अत्यंत फायदेशीर!
मध आणि पपई या दोन्ही घटकांमध्ये त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्याचे गुणधर्म आहेत. एका भांड्यात पपई मॅश करा आणि त्यात एक चमचा मध घाला. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर साधारण वीस मिनिटे ठेवा. कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेले लिंबू टॅनिंग दूर करण्यासाठी मदत करते.
Most Read Stories