Glowing Skin : हिवाळ्यात चमकदार आणि तजेलदार त्वचेसाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय फायदेशीर!
बेसन आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. बेसनाचा फेसपॅक तयार करून आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. हा फेसपॅक तयार करण्यासाठी 2 चमचे बेसनामध्ये थोडे दूध आणि चिमूटभर हळद मिसळून चेहऱ्याला लावा. 20 मिनिटे राहू द्या आणि नंतर स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते.
Most Read Stories