हिवाळ्यात चिपचिप, तेलकट आणि केस गळतीमुळे हैराण आहात?, कापसाहून मऊ मुलायम केस हवेत मग ‘हे’ उपाय नक्की करुन पाहा!
केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी कांदा अत्यंत फायदेशीर आहे. एक मध्यम आकाराचा कांदा घ्या. किसून घ्या. त्याचा रस काढा. एका भांड्यात कांद्याचा रस काढा. त्यात दोन चमचे खोबरेल तेल घाला आणि ते एकत्र करून हेअर मास्क तयार करा. हे केस आणि टाळूवर लावा आणि काही मिनिटे हलक्या हातांनी चांगले मसाज करा.
Most Read Stories