Hair Growth Tips : झटपट केस वाढवण्यासाठी ही 5 खास तेल केसांना लावा!
आवळ्या ज्याप्रमाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे आवळा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्याचे तेल आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळा पाण्याशिवाय बारीक करा आणि एका भांड्यात रस काढा. खोबरेल तेल आणि आवळ्याचा रस एका पॅनमध्ये 10-15 मिनिटे उकळवा. त्यानंतर हे तेल आपल्या केसांना लावा. यामुळे केस वाढण्यास मदत होईल.
Most Read Stories