Headache Yoga Mudra : डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी ‘ही’ 5 योगासने फायदेशीर !
पदंगुष्ठासन पायांमध्ये थोडे अंतर ठेवा. आता हळू हळू कंबरेखाली वाकून पायाचे बोट आपल्या हाताने धरून ठेवा. सुरुवातीला, आपले गुडघे किंचित वाकवा. ही मुद्रा मेंदूला रक्तपुरवठा वाढवण्यास मदत करते. या योगासनाने तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळेल.
Most Read Stories