‘या’ 5 सवयी तुम्हाला रागीट आणि मूडी बनवतात; सवयींना आजच द्या तिलांजली
सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. सकाळी नाश्ता केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते. पण जे लोक सकाळी नाश्ता वगळतात, त्यांचे शरीर दिवसाची ऊर्जा साठवून ठेवण्यास सक्षम नसते. अशा लोकांच्या शरीरात पोषक घटकांची कमतरता असते आणि शरीर आतून कमकुवत होते
Most Read Stories