Skin | उन्हाळ्याच्या हंगामात पिंपल्समुळे त्रस्त आहात? मग हे उपाय करा आणि बघा फरक!
दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या त्वचेवर गुलाब पाणी लावा. यामुळे त्वचेचा चिकटपणा दूर होण्यास मदत होते. रात्री गुलाब पाणी लावा आणि सकाळी चेहरा धुवा. त्वचेवर घाण साचल्यामुळे छिद्रे बंद होतात, त्यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स होतात. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा त्वचेला एक्सफोलिएट करा.
Most Read Stories