‘या’ पाच पानांमुळे दूर होतील दाताच्या समस्या; सकाळी ब्रश करण्यापूर्वी आवश्य सेवन करा, फायदे जाणून घ्या
दातामधून रक्त येणे, हिरड्यावर सूज येणे, पायरिया, तोंडातून दुर्गंध येणे अशा विविध आजारांसाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत. घरगुती उपयांच्या माध्यमातून देखील तुम्ही दातांशी संबंधित अनेक आजारांपासून बचाव करू शकता. आज आपण अशाच पाच वनस्पतींच्या पानांबद्दल माहिती घेणार आहोत. ज्याच्या नियमित सेवनाने दाताशी संबंधित विविध समस्या दूर होऊ शकतात.
Most Read Stories