Remedies for burn: उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी ‘हे’ खास उपाय फायदेशीर!
कोरफड आपल्या आरोग्याबरोबरच त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असते. त्वचेमध्ये कुठेही जळजळ झाल्यानंतर लगेच कोरफड जेलने मसाज करा. यामुळे नक्कीच आराम मिळण्यास मदत होईल. उन्हामुळे त्वचेवर जळजळ होण्याची समस्या वाढते. अशावेळी आपण त्वचेवर नेहमीच गुलाब पाणी लावायला हवे. यामुळे आराम मिळतो.
Most Read Stories