Skin | उन्हाळ्याच्या हंगामात घामामुळे येणारे मुरूम आणि पुरळ यांची समस्या दूर करण्यासाठी हे उपाय अत्यंत फायदेशीर!

उन्हाळ्यात येणाऱ्या पुरळ आणि मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी कॉफी आणि मध फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे बारिक कॉफी आणि तीन चमचे मध मिक्स करा. ही पेस्ट पुरळ आणि मुरूम आलेल्या ठिकाणी लावा. यामुळे पुरळची समस्या दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्यात तुम्ही त्वचा जितकी नैसर्गिक आणि ताजी ठेवता तेवढे जास्त फायदेशीर ठरते. सनस्क्रीन लावल्याने देखील त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

| Updated on: May 17, 2022 | 9:59 AM
तणावाचा फक्त आपल्या आरोग्यावरच वाईट परिणाम होत नाहीतर तणाव अधिक घेतल्याने त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर देखील होतो. तणावामुळे मुरुम आणि पुरळ येण्याची समस्या निर्माण होते. मात्र, उन्हाळ्याच्या हंगामात घामामुळे आपल्या त्वचेवर मुरूम आणि पुरळ येते. बऱ्याच वेळा त्वचेवर येणाऱ्या पुरळमुळे वेदना देखील होतात. पुरळची समस्या दूर करण्यासाठी आपण काही टिप्स फाॅलो करायला हव्यात.

1 / 5
उन्हाळ्यात येणाऱ्या पुरळ आणि मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी कॉफी आणि मध फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे बारिक कॉफी आणि तीन चमचे मध मिक्स करा. ही पेस्ट पुरळ आणि मुरूम आलेल्या ठिकाणी लावा. यामुळे पुरळची समस्या दूर होण्यास मदत होते.

2 / 5
उन्हाळ्यात तुम्ही त्वचा जितकी नैसर्गिक आणि ताजी ठेवता तेवढे जास्त फायदेशीर ठरते. सनस्क्रीन लावल्याने देखील त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळेच उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेला सनस्क्रीन लावल्याशिवाय अजिबात बाहेर पडू नका.

3 / 5
उन्हाळ्याच्या हंगामात त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते. मुरूम आणि पुरळची समस्या दूर करण्यासाठी कोरफडमध्ये मध मिक्स करून पुरळ असलेल्या ठिकाणी लावा. यामुळे पुरळमधील चणचण दूर होण्यास मदत होते.

4 / 5
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आपल्या त्वचेसाठी खोबरेल तेल फायदेशीर आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेवर रात्री झोपण्याच्या अगोदर खोबरेल तेल लावा. यामुळे मुरूम आणि पुरळ येणार नाहीत. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow us
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.