Side Effects of Chilly : ‘या’ 5 लोकांनी मिरचीचे सेवन चुकूनही करू नये, अन्यथा आरोग्याला हानी पोहोचू शकते!
जास्त मिरच्या खाल्ल्याने दम्याचा झटका येऊ शकतो. म्हणून, जर तुम्ही दम्याचे रुग्ण असाल किंवा कोणत्याही श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असाल, तर तुम्ही मिरच्या विशेषत: लाल मिरच्यांचे सेवन टाळावे. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे. त्यांनी मिरचीचे अजिबात सेवन करू नये.
Most Read Stories