Skin care tips : एका रात्रीत पिंपल्सची समस्या दूर करा! औषधांऐवजी घरगुती उपाय फायदेशीर!
तेलकट त्वचा असलेल्या लोकांना मुरुमाचा त्रास होतो. मुरुमाची समस्या असलेल्या लोकांना त्वचेची अधिक काळजी ही घ्यावी लागते. त्वचेचा तेलकटपणा दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले तर आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते. काकडी त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यात जीवनसत्त्वे ए, डी आणि ई असतात. जे मुरुमांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहेत.
Most Read Stories