Raksha Bandhan 2021 : रक्षा बंधनसाठी ‘हे’ खास मेहंदी डिझाईन्स!
भरलेली मेहंदी या प्रकारची मेहंदी विवाहित महिलांना अधिक चांगली दिसते. या व्यतिरिक्त, ज्यांच्याकडे वेळ आहे आणि त्यांना मेहंदी कशी लावायची हे माहित आहे. ते हातावर पूर्ण भरलेली मेहंदी लावू शकतात. या मेहंदीमुळे आपले हात उठून दिसतात. आजकाल या मेहंदीचा ट्रेंड सर्वाधिक चालू आहे. अरेबिक मेहंदी ही सुटसुटीत असते.
Most Read Stories