Travel Special | डोंगरांच्या गर्द झाडीत लपलाय अध्यात्माचा वारसा, देवी मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भारतातील या अप्रतिम देवळांना नक्की भेट द्या

प्रत्येकालाच वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आवड असतेच असं नाही तर पण जिथे देवाचा विषय येतो तेव्हा त्या स्थळांना भेट देण्यासाठी अनेक जण तयार होतात, भारतातील बरीच देवस्थाने डोंगरावरील शांतता आणि सौंदर्य वसलेले असते.चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ही स्थळे.

| Updated on: Dec 02, 2021 | 3:49 PM
भारतात अशी अनेक देवळे आहेत, जी शक्तीपीठे म्हणून ओळखली जातात. ही देवळे गुहा, डोंगर आणि घनदाट जंगलात वसलेली आहेत. ही सर्व मंदिरे अत्यंत पूजनीय आहेत. चला जाणून घेऊया, डोंगरावर असलेल्या देवीच्या मंदिरांबद्दल.

1 / 6
 नाशिक येथे असणारे सप्तशृंगी देवीचे मंदिर. दरवर्षी लाखो भाविक मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतात. सप्तशृंगी म्हणजे सात पर्वतशिखरांमध्ये राहणारी माता. हे स्थान ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे.

नाशिक येथे असणारे सप्तशृंगी देवीचे मंदिर. दरवर्षी लाखो भाविक मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतात. सप्तशृंगी म्हणजे सात पर्वतशिखरांमध्ये राहणारी माता. हे स्थान ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे.

2 / 6
निलांचल टेकडीवर 20 मंदिरे आहेत त्यापैकी एक कामाख्या देवीचे मंदिर आहे. कामाख्या मंदिर हे दुर्गा मातेचे अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे.  हे मंदिर ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. या मंदिरात दोन कोठडी, तीन मंडप आणि गर्भगृह आहे, असे मानले जाते की माता सतीची योनी गर्भगृहात पडली होती.या ठिकाणी तंत्रमंत्र यांसारख्या गोष्टी मोठ्या प्रमामात होतात.

3 / 6
मनसा देवी मंदिर हरिद्वारमध्ये आहे. हे मंदिर भिलवा डोंगरावर आहे. मनसादेवीसमोर जी काही प्रार्थना केली जाते ती  पूर्ण होते. या मंदिराजवळच चंडी देवीचे मंदिरही आहे.

मनसा देवी मंदिर हरिद्वारमध्ये आहे. हे मंदिर भिलवा डोंगरावर आहे. मनसादेवीसमोर जी काही प्रार्थना केली जाते ती पूर्ण होते. या मंदिराजवळच चंडी देवीचे मंदिरही आहे.

4 / 6
 नैना देवी मंदिर हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे आहे. नवरात्र आणि श्रावण अष्टमीच्या काळात येथे भाविकांची मोठी रांग असते. येथे भाविक रस्त्याने किंवा केबल कारने जाऊ शकतात.

नैना देवी मंदिर हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे आहे. नवरात्र आणि श्रावण अष्टमीच्या काळात येथे भाविकांची मोठी रांग असते. येथे भाविक रस्त्याने किंवा केबल कारने जाऊ शकतात.

5 / 6
वैष्णोदेवी मंदिर प्रत्येक भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. हे दुर्गामातेचे सर्वात प्रसिद्ध मंदिर मानले जाते. जम्मूच्या त्रिकुटा पर्वतावर असलेल्या वैष्णोदेवी मंदिरात मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होत.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.