Yoga Poses : ‘या’ योगासनांमुळे शरीराची कमकुवत हाडे मजबूत होतील, वाचा!
उत्कटासन हे आसन स्नायूंना बळकट करते. हे आसन हृदयासाठी फायदेशीर आहे. हे आसन सुरूवातीला काही सेकंदांसाठी करा आणि यानंतर हळूहळू ते 60 ते 90 सेकंदांपर्यंत वाढवा. अधोमुख स्वानासन हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुमचे गुडघे थेट तुमच्या नितंबाखाली आणि तुमचे हात खांद्यासमोर थोडेसे ठेवा. आपले तळवे पसरवा आणि आपली बोटे खाली करा.
Most Read Stories