Skin Care : केस जाड आणि मजबूत ठेवण्यासाठी ‘हे’ 5 हेअर ऑइल कॉम्बिनेशन वापरून पाहा!
बदलेल्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्याबरोबरच केसांवरही झाला आहे. केस तुटणे, गळणे, कोंडा होणे या समस्या सामान्य झाला आहेत. या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. अथवा या समस्या वाढू लागतात. केस तुटणे, गळणे या समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत.
Most Read Stories