Ayurvedic Tips :चमकदार त्वचेसाठी ‘हे’आयुर्वेदिक फेसपॅक फायदेशीर!
दही आणि बेसन फेसपॅक यासाठी तुम्हाला 1 चमचे दही आणि 1 चिमूट हळद लागेल. ते मिक्स करून चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने धुवा. ओट्स आणि दुधाचा फेसपॅक यासाठी तुम्हाला ओट्सचे पीठ आणि दूध लागेल. हे दोन्ही मिसळा. वाळल्यानंतर चेहरा धुवा.
Most Read Stories