Hair Care : ‘हे’ 4 आयुर्वेदिक घटक केसांसाठी अत्यंत फायदेशीर!
जास्वंदाची फुले एक आयुर्वेदिक घटक आहे. हे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात अमीनो अॅसिड असते, जे केराटिन तयार करते. जे केसांना पोषक तत्त्वे पुरवते. हे केस वाढण्यास मदत करते. जास्वंदाच्या पेस्टमध्ये खोबरेल तेल मिक्स करून आपण हेअर मास्क देखील तयार करू शकतो. ज्यामुळे केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
Most Read Stories