Homemade Hair Mask : कोरड्या केसांपासून मुक्त होण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की वापरून पाहा!

| Updated on: Feb 13, 2022 | 10:26 AM

बदलत्या ऋतूमध्ये केसांशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत कधी कधी केस खूप कोरडे होतात. अशा परिस्थितीत बरेच लोक रसायनयुक्त उत्पादने वापरतात. यामुळे तुमच्या केसांचे खूप नुकसान होऊ शकते. ही उत्पादने खूप महाग आहेत. यापेक्षा आपण केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय केले पाहिजेत.

1 / 5

2 / 5
Hair care

Hair care

3 / 5
1 अंडे आणि बदामाचे तेल घ्या. अंडी आणि बदाम तेल एकत्र फेटून घ्या. ते केस आणि टाळूवर लावा. तासभर तसंच राहू द्या आणि सौम्य शैम्पूने डोकं धुवा. तुम्ही ते आठवड्यातून एकदा वापरू शकता. यामुळे केसांच्या सर्व समस्या दूर जाण्यास मदत होईल.

4 / 5
2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे मध आणि 1 कप पाणी लागेल घ्या. सर्व साहित्य मिसळा आणि धुतलेल्या केसांना लावा. काही मिनिटांसाठी आपल्या टाळूची मालिश करा, हे मिश्रण 15 मिनिटे राहू द्या. यानंतर कोमट पाण्याने धुवा.

5 / 5
2 चमचे मध, 1 पिकलेले केळे आणि 1 कप बदामाचे तेल लागेल. केळी चांगले मॅश करा. त्यात मध आणि तेल मिसळून  पेस्ट बनवा. हे मिश्रण तुमच्या टाळूवर आणि केसांना लावा आणि 20 मिनिटे तसंच राहू द्या. त्यानंतर केस शॅम्पू आणि कंडिशनरने धुवा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)