Hair Care Tips : ‘हे’ हेअर मास्क केसांसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!

केसांची काळजी घेण्यासाठी आपण घरगुती उपाय केले पाहिजेत. एक पिकलेली केळी घ्या आणि ते काट्याच्या मदतीने मॅश करा. त्यात 2-3 चमचे ऑलिव्ह ऑइल घाला आणि एकत्र मिसळून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण केसांना लावा. एक पिकलेले एवोकॅडो मॅश करा. त्यात 2-3 चमचे नारळ तेल घाला. हेअर मास्क तयार करण्यासाठी एकत्र मिसळा.

| Updated on: Oct 22, 2021 | 7:27 AM
केसांची काळजी घेण्यासाठी आपण घरगुती उपाय केले पाहिजेत. एक पिकलेली केळी घ्या आणि ते काट्याच्या मदतीने मॅश करा. त्यात 2-3 चमचे ऑलिव्ह ऑइल घाला आणि एकत्र मिसळून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण केसांना लावा.

1 / 4
एक पिकलेले एवोकॅडो मॅश करा. त्यात 2-3 चमचे नारळ तेल घाला. हेअर मास्क तयार करण्यासाठी एकत्र मिसळा. ही पेस्ट आपल्या केसांना आणि टाळूला लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

एक पिकलेले एवोकॅडो मॅश करा. त्यात 2-3 चमचे नारळ तेल घाला. हेअर मास्क तयार करण्यासाठी एकत्र मिसळा. ही पेस्ट आपल्या केसांना आणि टाळूला लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

2 / 4
एक वाटी संत्र्याचा रस घ्या. त्यामध्ये चार चमचे नारळ तेल मिक्स करा. आता याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या टाळूसह संपूर्ण केसांना लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

एक वाटी संत्र्याचा रस घ्या. त्यामध्ये चार चमचे नारळ तेल मिक्स करा. आता याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या टाळूसह संपूर्ण केसांना लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा.

3 / 4
एका वाटी ताजी पपई मॅश करून घ्या. त्यात 2-3 चमचे ताजे दही मिक्स करा. दोन्ही घटक एकत्र मिसळा आणि चांगली पेस्ट तयार करा. ही संपूर्ण टाळू आणि केसांवर लावा. दहा मिनिटांनी थंड पाण्याने आपले केस धुवा.

एका वाटी ताजी पपई मॅश करून घ्या. त्यात 2-3 चमचे ताजे दही मिक्स करा. दोन्ही घटक एकत्र मिसळा आणि चांगली पेस्ट तयार करा. ही संपूर्ण टाळू आणि केसांवर लावा. दहा मिनिटांनी थंड पाण्याने आपले केस धुवा.

4 / 4
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.