Lip Care : फाटलेल्या ओठांमुळे त्रस्त आहात? मग चिंता सोडा आणि हे उपाय लगेचच करा!
टी ट्री ऑइलच्या नैसर्गिक गुणधर्मांमध्ये फाटलेले ओठ चांगले करण्याची क्षमता आहे. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी टी ट्री ऑइलचे काही थेंब ओठांवर लावा. बेबी ऑइल देखील आपल्या ओठांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. बेबी ऑइल आपल्या ओठांवर लावल्याने फाटलेल्या ओठांची समस्या दूर होण्यास मदत होते.
Most Read Stories