Eye Care : डोळ्यातून सतत पाणी येण्याची समस्या? मग ‘हे’ खास घरगुती उपाय करून पाहा!
डोळ्यांना थंडावा देण्यासाठी बटाटा खूप फायदेशीर आहे. यासाठी बटाट्याचे पातळ काप करून डोळ्यांवर ठेवा आणि अर्ध्या तासानंतर काढा. डोळ्याचे पाणी थांबवण्यासाठी काकडीचे घरगुती उपाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी काकडीचे काप डोळ्यांवर ठेवा आणि काही वेळाने काढा.
Most Read Stories