Eyebrows care tips: तुमच्या आयब्रो पातळ आहेत? सुंदर सेपसाठी जाड हव्या तर हे 5 घरगुती उपाय नक्की करा!
तुम्हाला दोन चमचे खोबरेल तेलात लिंबाच्या सालीची पावडर मिसळावी लागेल आणि ते तुमच्या आयब्रोवर लावावे लागेल. रात्री झोपण्यापूर्वी लावा आणि काही वेळाने धुवा. त्वचेसाठी फायदेशीर मानल्या जाणार्या ऑलिव्ह ऑइलमुळे आयब्रो आणखी जाड होऊ शकतात. यासाठी ऑलिव्ह ऑईल घेऊन भुवयांवर लावा आणि हलक्या हातांनी 2 ते 3 मिनिटे मसाज करा.
Most Read Stories