Skin care : त्वचेवरील काळपटपणा दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर!
त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू खूप गुणकारी मानले जाते. 3 चमचे लिंबाच्या रसामध्ये थोडी साखर मिसळा आणि सुमारे 7 ते 10 मिनिटे अंडरआर्म्सवर लावा आणि मसाज करा. त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी हळद फायदेशीर आहे. अंडरआर्म्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी बेसन आणि दही यांचा पॅक हळद घालून लावा.
Most Read Stories