Winter Care Tips : ओठांची मृत त्वचा काढायची असेल तर हे घरगुती उपाय नक्की करा!
गुलाब पाणी आणि ग्लिसरीन मिक्स करून कापसाच्या मदतीने ओठांवर लावा. यामुळे आपले ओठ मुलायम होण्यास मदत होते. मात्र, शक्यता गुलाब पाणी आणि ग्लिसरीन रात्री झोपतानाच लावा. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेच्या अनेक प्रकारच्या समस्या नेहमीच होण्याची शक्यता असते.
Most Read Stories