Hair Care Tips : हिवाळ्यात केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय करून पाहा!
लिंबाचा रस हा कोंडा दूर करण्याचा एक उत्तम उपाय आहे. नियमित तेलासह लिंबाचा रस वापरा. ताज्या लिंबाच्या रसाचे काही थेंब खोबरेल तेलात मिसळा. ते तुमच्या टाळूवर लावा. 3-5 मिनिटे मसाज करा. तुम्ही तुमच्या नेहमीच्या शॅम्पूमध्ये पेपरमिंट तेलाचे काही थेंब घालू शकता आणि ते वापरू शकता. यामुळे कोंडा दूर होण्यास मदत मिळेल.
Most Read Stories