Skin Care : त्वचेवरील काळे डाग दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर, वाचा आणि लगेचच ट्राय करा!

बटाटा त्वचेचे काळे डाग आणि पिगमेंटेशन दूर करण्याचे काम करतो. यासाठी, बटाट्याचा तुकडा घ्या आणि प्रभावित भागावर 15 ते 20 मिनिटे ठेवा. काही वेळ मसाज करा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवरील काळे डाग दूर होण्यास मदत होते. पपई त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे आणि त्वचेचा टोन संतुलित करण्याचे काम करते. मॅश केलेल्या पपईने तुमच्या त्वचेला मसाज करा.

| Updated on: Apr 02, 2022 | 8:28 AM
बटाटा त्वचेचे काळे डाग आणि पिगमेंटेशन दूर करण्याचे काम करतो. यासाठी, बटाट्याचा तुकडा घ्या आणि प्रभावित भागावर 15 ते 20 मिनिटे ठेवा. काही वेळ मसाज करा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवरील काळे डाग दूर होण्यास मदत होते.

1 / 5
पपई त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे आणि त्वचेचा टोन संतुलित करण्याचे काम करते. मॅश केलेल्या पपईने तुमच्या त्वचेला मसाज करा. मात्र, हे नेहमीच लक्षात ठेवा की, वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ पपई त्वचेवर नका ठेऊ.

2 / 5
लिंबाचा रस त्वचेचे काळे डाग आणि पिगमेंटेशन दूर करण्याचे काम करतो. ते त्वचेवर लावा आणि 10 ते 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर ते पाण्याने स्वच्छ धुवा.

लिंबाचा रस त्वचेचे काळे डाग आणि पिगमेंटेशन दूर करण्याचे काम करतो. ते त्वचेवर लावा आणि 10 ते 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर ते पाण्याने स्वच्छ धुवा.

3 / 5
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, दुध हे आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दुधामध्ये थोडेसे गुलाब जल मिक्स करून आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेवरील काळे डाग दूर होण्यास मदत होते.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, दुध हे आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दुधामध्ये थोडेसे गुलाब जल मिक्स करून आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेवरील काळे डाग दूर होण्यास मदत होते.

4 / 5
कांद्याचा रस केवळ केसांसाठीच फायदेशीर नसून त्वचेवरील काळे डाग दूर होण्यासही मदत करतो. त्याचा रस 10 ते 20 मिनिटे त्वचेवर राहू द्या. त्यानंतर त्वचेला पाण्याने धुवा. (वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे, डाॅक्टरांचा सल्ला घेऊन टिप्स फाॅलो करा)

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.