Hair Care Tips : ‘हे’ खास हेअर पॅक केसांसाठी फायदेशीर, वाचा अधिक!
हंगाम कोणताही असो केसांची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. विशेष: या हंगामात आपले केस अधिक खराब होतात. केसांची काळजी घेण्यासाठी नेहमी घरगुती उपाय केले पाहिेजेत. केसांचा कोरडीपणा दूर करण्यासाठी शिककाई खूप फायदेशीर आहे. यासाठी शिककाई पावडरमध्ये खोबरेल तेल मिक्स करा आणि आपल्या केसांना लावा.
Most Read Stories