Health Care : ‘हे’ व्हिटॅमिन आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक, वाचा महत्वाची माहीती!
व्हिटॅमिन ए निरोगी दात, हाडे, मऊ त्वचा आणि त्वचा तजेलदार ठेवण्याचे काम करते. व्हिटॅमिन ए हे आपल्या हाडांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. व्हिटॅमिन बी 6 ला पायरीडॉक्सिन देखील म्हणतात. व्हिटॅमिन बी 6 लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये मदत करते आणि मेंदूचे कार्य व्यवस्थित ठेवते.
Most Read Stories