Travel Ideas : उन्हाळ्यामध्ये या खास ठिकाणांना नक्की भेट द्या आणि थंडगार हवामानाचा अनुभव घ्या!

भारतातील सर्वात आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक, मनालीमध्ये वर्षभर थंडी जाणवते. येथील हवामान आणि पर्वतांचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. उन्हाळ्यात तुम्ही नक्की मनालीला भेट द्या. हिमालयाच्या मधोमध वसलेल्या लडाखमध्‍ये तुम्‍हाला थंडी जाणवेल, त्‍याचबरोबर अशी अनेक विलक्षण नजारे आहेत, जी तुम्‍हाला खूप आवडतील.

| Updated on: Feb 27, 2022 | 6:00 AM
भारतातील सर्वात आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक, मनालीमध्ये वर्षभर थंडी जाणवते. येथील हवामान आणि पर्वतांचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. उन्हाळ्यात तुम्ही नक्की मनालीला भेट द्या.

भारतातील सर्वात आवडत्या पर्यटन स्थळांपैकी एक, मनालीमध्ये वर्षभर थंडी जाणवते. येथील हवामान आणि पर्वतांचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. उन्हाळ्यात तुम्ही नक्की मनालीला भेट द्या.

1 / 5
हिमालयाच्या मधोमध वसलेल्या लडाखमध्‍ये तुम्‍हाला थंडी जाणवेल, त्‍याचबरोबर अशी अनेक विलक्षण नजारे आहेत, जी तुम्‍हाला खूप आवडतील. असे म्हणतात की उन्हाळ्यात या ठिकाणी जाणे चांगले.

हिमालयाच्या मधोमध वसलेल्या लडाखमध्‍ये तुम्‍हाला थंडी जाणवेल, त्‍याचबरोबर अशी अनेक विलक्षण नजारे आहेत, जी तुम्‍हाला खूप आवडतील. असे म्हणतात की उन्हाळ्यात या ठिकाणी जाणे चांगले.

2 / 5
हिवाळ्यात या ठिकाणी थंडी इतकी वाढते की इथे बर्फाची चादरही गोठते. उन्हाळ्यात येथे हवामान सामान्य असले तरी आणि या वेळी भेट देण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम मानले जाते.

हिवाळ्यात या ठिकाणी थंडी इतकी वाढते की इथे बर्फाची चादरही गोठते. उन्हाळ्यात येथे हवामान सामान्य असले तरी आणि या वेळी भेट देण्यासाठी हे ठिकाण सर्वोत्तम मानले जाते.

3 / 5
थंड हवामानाव्यतिरिक्त सिक्कीममधील लाचुन गाव आपल्या सुंदर दृश्यांसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे आणि येथे तुम्ही कुटुंबासह अविस्मरणीय क्षणांचा आनंद घेऊ शकता.

थंड हवामानाव्यतिरिक्त सिक्कीममधील लाचुन गाव आपल्या सुंदर दृश्यांसाठी देखील खूप प्रसिद्ध आहे. हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे आणि येथे तुम्ही कुटुंबासह अविस्मरणीय क्षणांचा आनंद घेऊ शकता.

4 / 5
सेला पास हे देखील फिरण्यासाठी अत्यंत खास ठिकाण आहे. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तुम्ही इथे फिरण्यासाठी एकदा नक्की जा.

सेला पास हे देखील फिरण्यासाठी अत्यंत खास ठिकाण आहे. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तुम्ही इथे फिरण्यासाठी एकदा नक्की जा.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.