Travel Special : युरोपमधील हे गाव फिरण्यासाठी खास आहे, इथे ना प्रदूषण आहे ना रस्ते!
आपल्याला कुठेही जायचे म्हटंले की, रस्त्याचा वापर करावा लागतो. युरोपमधील नेदरलँड्समध्ये एक असे गाव आहे, जिथे रस्ते नाहीत. या गावाचे नाव गिथॉर्न (Giethoorn) असे आहे. हे एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. गिथॉर्न गावामध्ये अतिशय रमणीय वातावरण आहे. स्थानिक लोक येथे प्रवास करण्यासाठी छोट्या बोटींचा वापर करतात.
Most Read Stories