Travelling ideas : ‘हे’ आहेत देशातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय, येथे एकदा नक्की भेट द्या!
दिल्ली प्राणीसंग्रहालय आशियातील सर्वात मोठ्या प्राणीसंग्रहालयांपैकी एक आहे. 1959 मध्ये हे प्राणीसंग्रहालय बांधले गेले आहे. या प्राणीसंग्रहालयात एक लायब्ररीही आहे, जिथे प्राणी आणि वनस्पतींची माहिती आहे. राजधानी भुवनेश्वरमध्ये असलेले हे प्राणीसंग्रहालय नंदनकानन म्हणून ओळखले जाते. 400 हेक्टरमध्ये पसरलेले हे प्राणीसंग्रहालय 1979 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले.
Non Stop LIVE Update
Most Read Stories