Travelling Tips | उटीला फिरायला जात आहात? मग या खास ठिकाणांना नक्कीच भेट द्या!
उटीपासून 10 किमी अंतरावर असलेल्या दोडाबेट्टा शिखरावर तुम्ही अनेक साहसी उपक्रम करू शकता. या हिरव्यागार भागात तुम्ही क्रिस्टल वॉटर फॉल्स पाहू शकता. येथे येणारे अनेक पर्यटक ट्रेकिंगही करतात. दक्षिण भारतात अनेक सुंदर चहाच्या बागा आहेत. उटी येथील चहाच्या बागेला देखील तुम्ही भेट देऊ शकता. कुटुंबासोबत मस्त फिरण्याचा येथे आनंद घ्या.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

ओव्याच्या पाण्यात मेथी पावडर टाकून प्यायल्याने काय होते ?

10 घोड्यांची ताकद, शिलाजीत विसराल, असं काय 'या' फळात

भूकंप आल्यानंतर जीव वाचण्यासाठी सर्वात सेफ जागा कोणती ?

दररोज सकाळी रिकाम्या पोटी खा या बिया; साखरेची पातळी राहील नियंत्रणात

रोज पाण्यात भिजवून सेवन करा ही गोड ड्रॉयफ्रूट, शरीरातील रक्त नाही होणार कमी

शौचालयास जाण्यापूर्वी पाणी पिण्यामुळे काय होते? एक, दोन नव्हे अनेक फायदे जाणून घ्या