Ayurvedic Tips : बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी हे आयुर्वेदिक उपाय नक्की करा!
स्वतःला हायड्रेटेड ठेवा. निर्जलीकरण हे बद्धकोष्ठतेचे एक कारण आहे. पुरेसे पाणी पिल्याने बद्धकोष्ठता दूर होऊ शकते. बद्धकोष्ठतेसाठी हा सर्वात सोपा नैसर्गिक उपाय आहे. ओटमील प्रोटीन, फायबरचा समृद्ध स्रोत आहे. यात महत्वाची जीवनसत्त्वे आहेत जी बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात.
Most Read Stories