Headache Home Remedies : डोकेदुखीचा त्रास दूर करण्यासाठी ‘हे’ सोपे घरगुती उपाय करून पाहा!
डिहायड्रेशन हे डोकेदुखी आणि मायग्रेनचे एक सामान्य कारण आहे. स्वतःला योग्यरित्या हायड्रेट करणे खूप महत्वाचे आहे. दिवसातून 7-8 ग्लास पाणी नक्की प्या. डोकेदुखीवर उपचार करण्याचा आणि डोकेदुखी टाळण्यासाठी आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे रात्री 7 ते 8 तासांची झोप. झोपेच्या कमतरतेचा तुमच्या जीवनशैलीवर हानिकारक परिणाम होतो.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

चपाती भाजताना तुम्ही करताय ही चूक? आत्ताच थांबा

कॅप्टन रोहित शर्मा 'या' बाबतीत नंबर 1! जाणून घ्या

रुबिना दिलैकची लहाण बहीण ज्योतिका आहे तिच्यापेक्षाही सुंदर अन् फॅशनेबल

Donkey: गाढव कोणत्या देशाचा राष्ट्रीय पशू?

चुकूनही या 4 गोष्टी कोणाला सांगू नका, काय सांगते विदुरनिती

अयोध्येच्या राम दरबारात कधी बसवणार सर्व मूर्ती? निर्माण समितीने सांगितलं की..