Homemade Face Packs : चकाचक चेहरा हवा आहे? मग ‘हे’ घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा!
पपईचा फेसपॅक बनवण्यासाठी 1 कप पपई आणि 2 चमचे ग्रीन टीचे पाणी लागेल. हा पॅक बनवण्यासाठी एका वाडग्यात पपई टाका आणि चांगली मॅश करा. 2 चमचे ग्रीन टीचे पाणी घालून मिक्स करा. ते चेहऱ्यावर लावा. 20-30 मिनिटे ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा. पपई आणि ग्रीन टी आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करते.
Most Read Stories