Skin | हात आणि पायांवरील काळे डाग दूर करण्यासाठी आंघोळीपूर्वी हे उपाय नक्की करा!
कॉन्जॅक स्पंज हा एक प्रकारचा एक्सफोलिएशन स्पंज आहे, जो आजकाल ट्रेंडमध्ये आहे. बाजारात सहज उपलब्ध असलेल्या या उत्पादनाने हात किंवा पाय सतत स्क्रब करा. आपण हे नेहमीच करत राहिलो तर हात आणि पायांवरील डाग जाण्यास नक्कीच मदत होईल. मध आणि ऑलिव्ह ऑइल हे दोन्ही घटक त्वचेला चांगले मॉइश्चरायझ करण्यास मदत करतात. ज्यांची त्वचा खराब झाली आहे किंवा कोरडी आहे. त्यांनी ही पेस्ट आपल्या त्वचेवर लावायला हवी.
Most Read Stories