Vacation Style Inspiration : वॅकेशनसाठी हे परफेक्ट आउटफिट्स, पाहा खास फोटो आणि एकदा नक्कीच ट्राय करा!
हिना खानने या लुकसाठी ब्रीझी आणि लाइटवेट प्रिंटेड पलाझो पँट घातली आहे. हिना खानने त्यासोबतच शूज आणि सनग्लास घातला आहे. हिना खानचा हा लूक उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी परफेक्ट आहे. बटण-डाउन टॉपसह प्रिंटेड स्ट्रेट पॅंट या लूकसाठी अभिनेत्री हिना खानने प्रिंटेड स्ट्रेट पँट घातली आहे. हिनाने याच पॅटर्नमध्ये प्रिंटेड टॉप स्टाइल केला आहे
Most Read Stories