Health Care : शाकाहारी लोकांनी तंदुरूस्त राहण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करावा!
आजकाल बरेच लोक शाकाहारी जेवणाला प्राधान्य देतात. जे लोक मांसाहार करत होते तेही अचानक शाकाहारी खातात. जर तुम्ही सतत शाकाहारी पदार्थ खाण्याची सवय लावली तर तुम्ही या पदार्थांचा दररोजच्या आहारामध्ये समावेश करायला हवाच. दररोज आवश्यक असलेल्या एकूण 100 ग्रॅम प्रथिनांपैकी 7-8 ग्रॅम कडधान्यांमधून मिळते. त्यामुळे प्रथिनांचे हे प्रमाण तुमच्या रोजच्या आहारात ठेवा. मूगडाळ, चना डाळ आणि तुरीच्या डाळीचा आपल्या आहारात समावेश करा.
Most Read Stories