Tourist Places : हिमाचल प्रदेशातील ‘ही’ खास ऑफबीट ठिकाणे एक्सप्लोर करा!
सुट्टी घालवण्यासाठी पर्यटक अनेकदा डोंगराळ भाग निवडतात. अशा परिस्थितीत हिमाचल ही प्रत्येकाची पहिली पसंती असते. सुंदर पर्वतांनी वेढलेले हिमाचल हे पर्यटकांसाठी आरामदायी आहे. इथली शहरं तर सुंदर आहेतच पण इथली गावं त्याहूनही सुंदर आहेत. आम्ही तुम्हाला हिमाचलमधील सर्वोत्तम ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
Most Read Stories