Vitamin B12 | जाणून घ्या व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे!
अशक्तपणा, थकवा, बद्धकोष्ठता, जास्त ताण, भूक न लागणे, चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणे, डोकेदुखी, मुंग्या येणे, हातपायांमध्ये कडकपणा, केस गळणे, धाप लागणे, त्वचा पिवळी पडणे, दृष्टी कमी होणे इत्यादी लक्षणे आहेत व्हिटॅमिन बी 12 ची कमतरतेची. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे व्यक्तीला अल्झायमर, स्मरणशक्ती कमी होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
Most Read Stories